आपले हार्दिक स्वागत आहे...!!!

माझे आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजा भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपेने, तसेच विकासपुरुष श्री.नरेंद्रभाई मोदी यांच्या आशीर्वादाने माझी बदनापुर - अंबड विधानसभा सदस्य या भूमिकेतून पाहिलांदाच मा.खा.श्री.रावसाहेब पाटील दानवे ( भाजपा प्रदेश अध्यक्ष ) आणि भाजपा नेत्यांचे लाभलेले मार्गदर्शन आणि माझ्या बदनापुर – अंबड विधानसभा मतदारसंघातील बंधू- भगिनी यांच्या पाठबळाच्या जोरावर विकासकामांसाठी प्रयत्न करीत राहील.

प्रतिकुल परिस्थितीत विकास योजनांचा पाठपुरावा करतांना मात्र आपल्या सारख्या हितचिंतकामुळे बदनापुर – अंबड विधानसभा मतदारसंघातील एकूण विकास योजनांच्या दृष्टीने काही कामे ही लक्षणीय आहेत. मतदारसंघातील विकास कामांचा पाठपुरावा या कामी झालेला पत्रव्यवहार आणि संबधित विभाग या बाबत संपर्क संवाद आपल्या समोर आहेच, याशिवाय विविध स्तरावरील बैठका, बदनापूर नगर नगरपालिकेसाठी व तसेच अंबड नगर परिषदेसाठी खेचून आणलेल्या योजना, त्यासाठी झालेला पाठपुरावा आणि मतदार संघासाठी मिळालेला निधी, विधानसभा सदस्य म्हणून भूमिका पार पडताना येथील सर्वात मोठ्या असलेल्या नगर परिषदांसाठी भरीव निधी मिळून देण्याचे काम करता आले.

पुढेे वाचा

सामाजिक कार्य

बदनापुर शहर विकासासाठी ८ कोटीचा निधी मंजूर

धार्मिक कार्य

जैन म्हणजे जीवन जगण्याची पध्दती

क्रीडाविषयक कार्य

स्थानिक स्पर्धामधून घडावते राष्ट्रीयस्तरावरचे खेळाडू

शैक्षणिक कार्य

कृषी महाविद्यालयात वृक्षदिंडीचे उद्घाटन

फोटो संग्रह

 Cannot connect to host.....Access denied for user 'narayankuche'@'localhost' (using password: YES)